Tag: latest sports Marathi news
-
T20 World Cup : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी ‘या’ दोन युवा गोलंदाजांमध्ये चुरस
मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला आपला मजबूत संघ तयार करण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. या मोठ्या स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. सध्या टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी अर्शदीप सिंग आणि आवेश खान या दोन युवा गोलंदाजांमध्ये स्पर्धा सुरू आहे. भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर यांनी सांगितले की, दोघांपैकी कोणता खेळाडू…
-
Asia Cup 2022 : विराट कोहलीसाठी यंदाचा आशिया चषक राहणार आव्हानात्मक; वाचा सविस्तर…!
मुंबई : आशिया कप २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. विराटचा आयपीएल नंतर इंग्लंड दौराही चांगला राहिला नव्हता. या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या २० धावा अशी होती. यानंतर विराटला वेस्ट इंडिज दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती. आयपीएल २०२२ हंगाम…
-
CWG 2022 : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वातील बॅडमिंटन संघाने जिंकले ‘सिल्वर मेडल’; वाचा सविस्तर!
मुंबई : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखालील भारताचा बॅडमिंटन संघ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापासून वंचित राहिला. मात्र संघाने देशासाठी रौप्य पदक प्राप्त केले. या खेळांच्या मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत (commonwealth games 2022) भारतीय संघ मलेशियाकडून १-३ ने पराभूत झाला. भारताचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील एकूण १३ वे पदक ठरले आहे. यापूर्वी ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३…