संजय राऊत

नाणार प्रकल्प : सेनेची दुटप्पी भूमिका ? मंत्रिमंडळ बैठक खेळीमेळीत

टीम महाराष्ट्र देशा- नाणार प्रकल्पावरून शिवसेना- भाजपमध्ये सुरू झालेले रणकंदन आणि सोमवारी नाणार येथे शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली भाषणे पाहता मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मंत्री ...

Video-रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात घुसून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली तोडफोड

पुणे: पुण्यातील जांभुळवाडी येथील रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात घुसून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या अपूर्ण कामामुळे होणाऱ्या ...

Video-रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात घुसून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली तोडफोड

पुणे: पुण्यातील जांभुळवाडी येथील रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात घुसून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या अपूर्ण कामामुळे होणाऱ्या ...

नाणार प्रकल्प : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नाही- उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- नाणार प्रकल्प गुजरातला न्यायचा आहे तर खुशाल घेऊन जा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आणि नाणारवासियांना प्रकल्प होणार नाही असा शब्द दिला होता मात्र ...

तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करतांना खंत व्यक्त केली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना २५ वर्षे तुमच्यासोबत असताना तुम्हाला जरा अच्छे ...

प्लॅस्टिकबंदीसाठी जनजागृती करा ! आदित्य ठाकरेंचे नगरसेवकांना आवाहन

मुंबई: शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात शिवसेनेच्या नागसेवकांशी सवांद साधला. प्लॅस्टिकबंदीसाठी नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले. ...

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचा आरोप असलेल्या निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पारनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्य़ातील निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी केल्याची माहिती ...

ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका सभेने बहुमताने फेटाळला़

सोलापूर- एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खा़. असदुद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका सभेने बहुमताने फेटाळला़ . एमआयएमचे सदस्य तौफिक शेख, गाजी जहागीरदार, रियाज ...

…तर शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांच्या जागी लोकसभा लढवणार – आठवले

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झालीच नाही तर मी नागपूर येथील रामटेकमधून निवडणूक लढवणार आणि शिवसेना भाजपची युती झाली ...

‘खळ्ळ-खटॅक’ : मनसेने नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं

टीम महाराष्ट्र देशा- राज्यात आणि कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!