संजय राऊत
कर्नाटक निवडणुकीमध्ये कॉंग्रेस १ नंबर राहील, संजय राउत यांची भविष्यवाणी
टीम महाराष्ट देशा: कर्नाटकामध्ये निवडणुकीमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, ...
भाजपाचे नुकसान होईल, असा निर्णय वनगा कुटुंबीय घेतील असे वाटत : मुख्यमंत्री
टीम महाराष्ट्र देशा- गेले तीन महिने साधी विचारपूस करण्यास वेळ नसलेल्या भाजपला वनगा कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केल्याने हादरा बसला आहे. वनगा कुटुंबाने व्यक्त केलेल्या ...
राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नसता तर भाजपा सरकार आलेच नसते – चव्हाण
टीम महाराष्ट्र देशा- देशात २०१४ च्या लोकसभेला भाजपा सह मित्र पक्षांना ३१ टक्के मते मिळाली होती. तर विरोधात ६९ टक्के मते होती. त्यामुळे आता विरोधक ...
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच
पालघर: भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी जराही वेळ नाही अशी टीका करत भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार चिंतामण वनगा कुटुंबांनी ‘मातोश्री’वर ...
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला उत !
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. यामध्ये भाजपचे ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे ...
करमाळ्याची जागा राष्ट्रवादीकडेच? माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भुमिकेकडे लक्ष
करमाळा- आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढविणार असल्याचे संकेत दिले असून तसे झाल्यास करमाळ्याची जागा राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे.नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या ...
शिवसेनेचे वरून कीर्तन आतून तमाशा; लोकांच्या घरावरून नांगर फिरू देणार नाही- अशोक चव्हाण
मुंबई: शिवसेनेचे वरून कीर्तन आतून तमाशा सुरू आहे. नाणार प्रकल्पावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. या ...
‘स्वबळा’ची फक्त घोषणाच ! विधानपरिषद निवडणूकीसाठी शिवसेनेची भाजपशी युती
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेची स्वबळावर लढण्याची डरकाळी अखेर पोकळ ठरली. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. ...
सत्तेची धुंदी उतरविल्याशिवाय शांत बसणार नाही : निलेश लंके
पारनेर/प्रशांत झावरे पाटील :- लोकप्रतिनिधींच्या डोळ्यावर आलेली सत्तेची धुंदी तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने उतरविल्याशिवाय शांत बसणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून तालुक्यातील ...
महाराष्ट्र दिन : शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये हमरीतुमरी
टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसैनिक आणि विदर्भवादी कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने एकच गोधळ उडाला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या ...