संजय राऊत

‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल’

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री नव्हे तर पंतप्रधान झालेलंही बघायला आवडेल, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केले ...

जनआशीर्वाद यात्रेत चोरांचा धुमाकूळ; दोघे अटकेत

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. परंतु या यात्रेत चोरांचा सुळसुळाट पाहायला ...

शिवसेनेची ‘नवी दिशा, नवी वाट’ सुरू झालीये – संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असा नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी खंबीर साथ द्या, आशीर्वाद द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ...

‘अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक’

पुणे : ”कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, अशी मागणी अतिशय चुकीची असून, अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक आहे,” असे स्पष्ट मत सर्व ...

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षे महाराष्ट्र सडवला, आदित्य ठाकरेंची आघाडीवर तोफ

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जन आशीर्वाद यात्रे’वर आहेत. आज या यात्रेचा दुसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे ...

आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर शिवसेनेची नवी भूमिका

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाले आहेत. तर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून ...

#जनआशीर्वाद_यात्रा : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचे जळगावात जंगी स्वागत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. लोकसभेला भाजप-शिवसेनेच्या पारड्यात प्रचंड बहुमत टाकले आहे. याच्यातूनच उतराई होण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळयासमोर ...

संजय राऊतांची राज्यसभेत अनोखी मागणी, अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा मिळावा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेत शिवसेना खा. संजय राऊत यांनी अनोखी मागणी केली आहे. अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्यावा अशी मागणी राऊत यांनी ...

लोक सोनिया गांधींना भेटतात, आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर काय बिघडलं ?

टीम महाराष्ट्र देशा : सोमवारी दिल्लीतल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही ...

कॉंग्रेसला अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना : शिवसेना 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने सध्या प्रभारी अध्यक्ष नेमला आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!