शिवसेना

मराठा क्रांती मोर्चा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

औरंगाबाद: १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या गेली. मात्र शिवसेनेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्यामुळे मराठा क्रांती सेना व शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. ...

कोरेगाव-भीमा प्रकरणी विरोधकांनी फडणवीस सरकारला घेरले

मुंबई: विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणी पोलिसांना काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, याची पूर्वकल्पना असूनही ...

भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांच्या अडचणीत वाढ

पुणे: प्रभाग क्रमांक ३३ चे भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमानतपत्र रद्द करण्याचे ...

जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे

मुंबई : विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल होत. त्यामुळे त्यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्याचं निलंबन मागे ...

मला मंत्रीपद मिळू नये म्हणून शिवसेनेचे प्रयत्न- नारायण राणे

सावंतवाडी: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी मला मंत्रीपद दिले जाऊ नये म्हणून शिवसेना प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आता शिवसेना ...

उद्धव ठाकरे जाताच शिवसैनिक भिडले, फोडली एकमेकांची डोकी

अहमदनगर: विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाहन ताफा निघाल्यानंतर आमदार विजय औटी आणि शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके ...

सरकार नाचतंय, प्रशासन नाचतंय मग विरोधकांनाही नाचायला बोलवा !

टीम महाराष्ट्र देशा: हा एक व्यावसायिक व्हिडिओ असून त्यात मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी गाताना आणि ताल धरताना दिसत आहेत,’ असं सांगतानाच ‘असे व्हिडिओ काढून ...

सरकारला लाज वाटली पाहिजे – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांचे पंचनामे करताना सरकारला लाज वाटली पाहिजे , शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटया लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का? असा ...

उद्धव ठाकरेंच्या नव्हे तर ‘यांच्या’ गाडीवर झाली दगडफेक

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त आले होते. मात्र ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर ...

उद्धव ठाकरेंच्या नव्हे तर ‘यांच्या’ गाडीवर झाली दगडफेक

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त आले होते. मात्र ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!