शिवसेना

अबब… नारायण राणे अजूनही कॉंग्रेसमध्येच ?

पुणे: शिवसेना,कॉंग्रेस नंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा अटीतटीचा राजकीय प्रवास करणारे नारायण राणे सध्या भाजपच्या खासदारकीच्या वाटेवर आहेत. तरी देखील राणे अजूनही पुण्याच्या काँग्रेसभवन ...

भाजप प्रदेश उपाध्यक्षांनी राज ठाकरेंविरुद्ध केली पोलिसात तक्रार

सांगली: शिवतीर्थावर समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. राज ठाकरे ...

राजू शेट्टी यांच्या गळ्यात कॉंग्रेसच मंगळसूत्र- संजय कोले

सांगली: शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. राजू शेट्टी ...

जेंव्हा पंकजा मुंडे भावाचे आभार मानतात

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर विधान परिषदेत स्तुतीसुमनं उधळली. अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असतांना पंकजा ...

अरे चंद्रकांत दादा किती वेळा चुकताय ? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा: महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना नेटकऱ्यांनी चांगलाच ट्रोल केलं आहे. २० तासापूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी ”कोल्हापूर जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे प्रधानमंत्री ...

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांकडून निषेध

टीम महाराष्ट्र देशा: गावातील कार्यकर्त्याला इथे बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! सांगून भाजप मेळाव्याला गर्दी जमवा, असे अजब सल्ले रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले. ...

शिक्षकांच्या पगारावरुन शिक्षणमंत्र्यांना न्यायालयाचा पुन्हा दणका!

मुंबई: शिक्षकांच्या पगारावरुन राज्य सरकार आणि शिक्षणमंत्र्यांना न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातील शिक्षकांचे पगार काढण्यावरुन राज्य सरकाराची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ...

स्वाभिमानी शेतकरी संघटना युपीएमध्ये सामीलच्या केवळ वावड्याच – तुपकर

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस प्रणित युपीए आघाडीमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे, मात्र आम्ही अद्याप कोणत्याही आघाडीमध्ये सामील झालेलो नाही, कोणाशीही ...

शरद पवारांनी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना दिला कानमंत्र

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना कानमंत्र दिल्याच्या फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे. पवारांनी नार्वेकरांच्या कानात काय सांगितलं? असा प्रश्न सर्वाना ...

जितेंद्र आव्हाडांनी केले राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याच समर्थन

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर भाजपनेत्यांनी राज ठाकरे यांना लक्ष केले आहे. एकीकडे भाजप आमदार राम कदम, आशिष शेलार यांनी राज ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!