महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध भाजपने केली पोलिसांत तक्रार दाखल

पंढरपूर – मोदी सरकार विरोधात आपल्या भाषणातून टीकेचे आसूड ओढणाऱ्या भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आंबेडकर यांनी ...

राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता ; महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर अजून निर्णयच नाही

टीम महाराष्ट्र देशा : पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानंतर महादेव जानकर ...

नागपूरचा सगळा स्मार्टनेस वाहून गेला- रवींद्र वायकर

नागपूर : मुंबईत पाणी साचलं की भाजप टीका करते आता नागपूरात पाणी साचलं त्याला जबाबदार कोण अशी टीका गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली . ...

भाजप शिवसेना मुंबईकरांच्या जीवनाशी खेळतेय -अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा; अंधेरी रेल्वे स्थानकावर पादचारी पुल कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेला जबाबदार असणारे सरकार आणि मुंबई महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करून ...

पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का ? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

नागपूर : राज्यकर्त्यांनी नागपूरला अधिवेशन घेण्याआधी शेतकरी हिताचे, नागपूर आणि विदर्भाचे असते तर आम्ही सरकारचे अभिनंदन केले असते. मात्र सर्व विषय बाकी असताना पावसाळी ...

शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील

टीम महाराष्ट्र देशा- नाणार गेलं नाही पण शिवसेनेची अब्रू गेली.. शिवसेनेच्या रूपातली सावित्री त्यांच्याबरोबर आहे म्हणून भाजप वाचली…ते शिवबंधन बांधतात तसं स्वतःच्या गळ्यात भाजपचं ...

अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका : महाराष्ट्र सायबरचे आवाहन

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यातूनच केवळ संशयावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत. अफवांवर विश्वास ...

अखेर सप्तश्रुंगी गडावरील फ्युनिक्यूलर ट्राॅलीचं लोकार्पण

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या वणी येथील सप्तश्रुंगी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशातील पहिल्या फ्युनिक्यूलर ट्राॅलीचं लोकार्पण ...

मराठी माणसांचं अस्तित्व मुंबईतून पुसून टाकण्याचा सरकारचा डाव – राज ठाकरे  

मुंबई : सध्या मनसेचा एक – एक शिलेदार पक्षाला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करतोय. राज ठाकरे यांच्यापुढे आता आपले कार्यकर्ते सांभाळण्याचं मोठं आव्हान ...

पावसाळ्यात फिरायला जायचं प्लानिंग करताय! एकदा या ठिकाणांबद्दल नक्की वाचा

बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने आता जोमदार हजेरी लावली आहे. पावसाला म्हटलं कि सगळीकडे हिरवीगार झाडे पाने-फुले, बघायला मिळता. या निसर्ग सौदर्यात पावसाळ्यात जाण्याची मज्जा काही ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!