महाराष्ट्र
मुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी
टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली येथील रामलीला मैदानावर सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कॉंग्रेसवर ...
येणारी निवडणुक पानिपतच्या लढाईसारखी,ताकदिनिशी उतरणार – अमित शहा
नवी दिल्ली: ‘येणारी २०१९ ची निवडणूक ही भारताच्यादृष्टीने निर्णायक आहे. भारताच्या इतिहासात पानिपतची लढाई निर्णायक ठरली होती. या लढाईत अजेयी असा लौकिक असलेल्या मराठा ...
जागा वाटपाचे नंतर बघू या, आधी युतीसाठी एकत्र येऊ या – चंद्रकांत पाटील
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना-भाजपची युती व्हावी ही आमची नाही; तर राज्यातील सामान्य जनतेची अपेक्षा आहे. युती हा आता सामान्य जनतेचा प्रश्न झाला आहे. ...
जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे भरीव यश
मुंबई : केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्या12 जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याने 11 ...
बिग ब्रेकिंग : प्रदीर्घ काळानंतर प्रथमच राज ठाकरे मातोश्रीवर
मुंबई : राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर मातोश्री आणि त्यांचे नाते दुरावल्याचे दिसून आले, मात्र आता प्रदीर्घ काळानंतर राज हे प्रथमच मातोश्रीवर पोहचले ...
‘मंदिरासाठी बाजी लावणाऱ्या शिवसेनेसमोर अहंकार,रामास विरोध करणाऱ्यांपुढे शरणागती?वा रे हिंदुत्व!’
टीम महाराष्ट्र देशा– भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसाठी फारसे नमते न घेण्याची भूमिका घेतल्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजप हिंदुत्वाची ...
लोकसभा निवडणुकांसाठी उरले फक्त ८० दिवस !
टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब)ने जाहीर केला असून याप्रमाणे महाराष्ट्रात ३ टप्प्यात मतदान होण्याची ...
‘अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही’
टीम महाराष्ट्र देशा : “शिक्षण,औषधोपचार,न्याय या सर्वांसाठी जनतेला पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे या देशात शिक्षण, उपचार, न्याय मोफत देणारे सरकार आणायचे आहे. आजच्या ...
तारीख पे तारीख; अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख
नवी दिल्ली – अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या ...
सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
सातारा : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यामुळेच राज्याला पुरोगामी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच वाटचाल करू ...