खासदार

भाजपने केला विरोधकांचा हिशोब चुकता, भाजप नेत्यांचं विरोधकांवर टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ,मुख्यमंत्री देवेंद्र ...

राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही, हटवूही देणार नाही

मुंबई: भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही ...

राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही, हटवूही देणार नाही

मुंबई: भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही ...

शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात ! – अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी ...

चहा घोटाळा: परवडतं तेच देतो! तुम्ही जे पिता ते आम्हाला परवडतं नाही मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांनी मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण चाहपाण्यावर येवढा खर्च केला नव्हता. ...

शिवाजी पार्कवर या आम्ही किती काम केलं हे दाखवतो ; गडकरींच राज ठाकरेंना आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सडकून टीका केली होती. आज भाजपाच्या ३८ व्या ...

सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांवर जोरदार शरसंधान केलं आहे. सगळे ...

भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या चंद्रकांतदादांचा अजित पवारांना टोला

मुंबई: सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्याच्या निमित्तानं भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन ...

बिग बी अमिताभ बच्चन यांना अमित शहांच्या बाईक रॅलीचा फटका

मुंबई: आज भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, मेळाव्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाईक रॅली प्रदर्शनामुळे मुंबईकरांना त्रास ...

काँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इच्छा असून काँग्रेस म्हणजे कौरव सेना ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!