खासदार
मी साताऱ्याचा एकटा मालक, असे कोणी समजू नये;शिवेंद्रसिंहराजेंचा नाव न घेता उदयनराजेंना टोला
सातारा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या साताऱ्यातील सभेत उदयन राजेंनी जाने टाळले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं ...
उदयनराजे वरिष्ठ नेते ते आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत कशाला फिरतील- अजित पवार
कऱ्हाड: राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल यात्रा काढत संपूर्ण राज्य पिंजून काढले मात्र साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्याच सभेत दिसले नाहीत. याबाबत बोलताना अजित पवार ...
मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांवर आठवले गप्प
मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले मंत्रिपद मिळाल तेव्हापासून गप्प आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दलित अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र आठवले ...
पुण्यात सत्ताधारी भाजपला दणका; पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने राखला गड
पुणे: महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मुंढवा-मगरपट्टासिटीसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आपला गड राखण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा कोद्रे यांचा 3501 ...
स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही कॉंग्रेसमुळे टिकून- नाना पाटेकर
पुणे – इतक्या वर्षांत कॉंग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही अजूनही टिकून आहे, याचे श्रेय कॉंग्रेसला द्यायला हवे, अशा ...
भाजपच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम- अशोक चव्हाण
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून ...
चंद्रकांतदादांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करावी- धनंजय मुंडे
मुंबई: सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, असा ...
भाजपच्या महामेळाव्यात पंकजा आणि खडसेंना माईक नाहीच…!
टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या ३८ व्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत महामेळाव्याच आयोजन करण्यात आलं होत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने पक्षाने या मेळाव्यासाठी ...
भाजपा पिता-पुत्राचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष; गडकरींची शिवसेनेवर टीका
मुंबई: भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर टीका केली. गडकरी म्हणाले, भाजपा पिता-पुत्राचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष ...
उंदीर यांच्या डोक्यात; एकनाथ खडसेंंसमोरच मुनगंटीवरांचा टोला
मुंबई: उंदीर मंत्रालयात नाही, तर यांच्या डोक्यात असल्याचा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. मात्र उंदीर घोटाळा बाहेर काढून भाजपला घरचा आहेर देणारे ...