खासदार

पोटनिवडणुकीत झालेला दारूण पराभव भाजपच्या जिव्हारी; आज बैठकांवर बैठका

मुंबई: देशात १४ ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत दारूण पराभवानंतर भाजपच्या बैठकीवर बैठकी सुरु आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी ...

पालघरमध्ये सेनेने बाजी प्रभू देशपांडे सारखी एकाकी पावनखिंड लढवली : जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा-  पोटनिवडणुकीतील निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर स्तुतिसुमने उधळली आहेत. आव्हाड यांनी सेनेला थेट बाजीप्रभू देशपांडे यांची उपमा देत ...

वनगा म्हणजे कमळ हा लोकांचा समज ; बाबांचा फोटो वापरल्यानेच भाजपचा विजय – श्रीनिवास वनगा

टीम महाराष्ट्र देशा : भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित ...

पालघर पोटनिवडणूक : भाजप १४ हजार मतांनी आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पालघरमध्ये २८ मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे ...

पालघर : दुसऱ्या फेरीनंतर भाजपा साडेचार हजार मतांनी आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पालघर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील ...

पालघरमध्ये शिवसेना तर भंडारा-गोंदियात भाजप आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पालघर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून श्रीनिवास वनगा पोस्टल मतदानात आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पालघरमध्ये भाजपा, शिवसेना ...

एका रात्रीत मतदानाची टक्केवारी वाढण्याचा चमत्कार कसा झाला ? : शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा- पालघरमधील मतदानादिवशी झालेला गोंधळ आणि त्यावरून शिवसेना भाजपमध्ये सुरु असणारे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. पालघरमध्ये 12 तासात 82 हजार मतं वाढली कशी, ...

गोंदिया–भंडारा पोटनिवडणुक: ५० ठिकाणी उद्या पुन्हा होणार मतदान

मुंबई: ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने गोंदिया –भंडारा लोकसभा मतदारसंघातील ५० ठिकाणी उद्या पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर आणि गोंदिया–भंडारा येथे लोकसभेच्या ...

तुमचे साम-दाम-दंड-भेद पेट्रोल,डिझेलचे दर कमी करण्यात वापरा: आदित्य ठाकरे

मुंबई: “पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकी भाजप-शिवसेना एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. ...

चंद्रकांत पाटलांची काँग्रेस-आघाडी सत्तेवर येईल ही भिती निरर्थक: रावसाहेब दानवे

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजप युती न झाल्यास कॉंग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल, असं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!