कोरेगाव भीमा दंगल
एमआयएम-भारिप युती, आगामी निवडणुका सोबत लढणार
टीम महाराष्ट्र देशा- एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. प्रकाश आंबेडकर या युतीचं नेतृत्व करणार असून ...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं ! विखे पाटलांच्या घरी झालेल्या बैठकीत आघाडी निश्चित
टीम महाराष्ट्र देशा : जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर काँग्रेसने आता निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. काँग्रेस ...
डॉ.आंबेडकर,स्व. विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले का? : आ. टकले
नागपूर – राज्यसरकारच्या इंग्रजी लोकराज्य अंकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या जागी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा फोटो प्रसिध्द करणाऱ्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन करणाऱ्या माहिती व जनसंपर्क ...
शरद पवार हे बोलत बोलत चुना लावून जाणारे वाटतात : प्रकाश आंबेडकर
टीम महाराष्ट्र देशा- शरद पवार हे डावीकडेही झुकले आहेत आणि उजवीकडेही . आमच्या भटक्यांमध्ये बोलत बोलत चुना लावून जाणारेही असतात, तसे ते वाटतात’, अशा ...
काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी
टीम महाराष्ट्र देशा- भाजपविरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत असलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर राजकीय आघाडी होऊ ...
एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष, आघाडीची बोलणी होऊ शकते : प्रकाश आंबेडकर
टीम महाराष्ट्र देशा- भाजपविरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत असलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला सोबत घेण्याचे संकेत दिली आहे. लोकशाही ...
नागपूरचा सगळा स्मार्टनेस वाहून गेला- रवींद्र वायकर
नागपूर : मुंबईत पाणी साचलं की भाजप टीका करते आता नागपूरात पाणी साचलं त्याला जबाबदार कोण अशी टीका गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली . ...
शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील
टीम महाराष्ट्र देशा- नाणार गेलं नाही पण शिवसेनेची अब्रू गेली.. शिवसेनेच्या रूपातली सावित्री त्यांच्याबरोबर आहे म्हणून भाजप वाचली…ते शिवबंधन बांधतात तसं स्वतःच्या गळ्यात भाजपचं ...
दलितांना पुढे करत मराठा समाजाकडून अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर – आठवले
मुंबई : दलितांना पुढे करून मराठा समाजातील लोक स्वार्थासाठी अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. या ...
रिपाईला राज्यातही मंत्रिपद देण्यात यावं – आठवले
औरंगाबाद : केंद्राप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला राज्यातील सत्तेतही वाटा मिळायला पाहिजे. राज्यातही रिपाईला मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसचं त्यासाठी आपण ...