आर्थिक निकषावर आरक्षण

मंत्र्यांच्या भ्रष्टाचारचे दिलेले पुरावे खोटे असतील तर आम्हाला कोणत्याही चौकात फाशी द्या!

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली. यांच्याच १६ मंत्र्यांनी भ्रष्टाचारात महाराष्ट्र लुटला. असे ...

पंकजा मुंडे यांनी परळीत ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला केली सुरुवात

बीड: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. या दौऱ्याला खोडवा सावरगाव येथून प्रारंभ झाला. गावोगावी जाऊन ...

भाजप-सेना केवळ सत्तेसाठी आणि पैसे खाण्यासाठी एकत्र; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

मुरुगड: भाजप-सेना केवळ सत्तेसाठी आणि पैसे खाण्यासाठी एकत्र आहेत. हे आता जनतेला कळून चुकले आहे. यांना धडा शिकवल्याखेरीज जनता राहणार नाही. असे बोलत धनंजय ...

पुरोगामित्व वाचवा यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येणार- आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आगामी काळात कोल्हापूर, अकोला आणि मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले. हे आंदोलन१ ...

नरेंद्र मोदींना निवडणुकीत मात देण्यासाठी यशवंत सिन्हा सज्ज

मुंबई: आज मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची आज मुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपातल्या बंडखोरांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अराजकीय मंचाची स्थापना ...

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या चरणी

जळगाव: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर नाराजी आहे. आणि मध्यंतरी त्यांनी अनेक व्यासपीठावर नाराजी व्यक्त केली होती. नुकत्याच ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पुत्रांचं साडे तेरा कोटींचं कर्ज! शेतकऱ्यांच्या नावावर

पंढरपूर: माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन मुलांसह दोघांनी साडे तेरा कोटी रुपयाचं कर्ज तर घेतले. मात्र त्याचा बोजा स्वताच्या सातबाऱ्यावर चढवण्याऐवजी ...

‘फेम इंडिया’कडून खासदार सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित

टीम महाराष्ट्र देशा- संसदेत जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शुक्रवारी उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील ...

अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत,सुनील तटकरे यांची सारवासारव

टीम महाराष्ट्र देशा- ‘जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रायगड पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्हा परिषदेकडून पूजा निधीला कार्यक्रमासाठी दरवर्षी निधी दिला जातो. जिल्हा परिषद अध्यक्ष ...

राज्याचे विधिमंडळ कि प्राणिसंग्रहालय ? सभागृहाला काही पावित्र्य आहे की नाही

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे विधिमंडळ हे प्राणिसंग्रहालय आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला फटकारले आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!