कोल्हापूर : सुधारीत शेतकरी विधेकाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील घरी विधेयकाची होळी करत निषेध नोंदवला. तसेच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या देशव्यापी संपाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. या संपामध्ये देशातील २६० विविध शेतकरी संघटना, डावी आघाडी, कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/323610685406053/
महत्वाच्या बातम्या :
- हिंगोलीमध्ये खाजगी कोरोना रुग्णालयाच्या उभारणीला नागरिकांचाच विरोध
- अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ७७८ नवे बाधित
- मागील २५ वर्षे काय केले? मुंबई तुंबली हे शिवसेनेचंच अपयश- राधाकृष्ण विखे
- शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून ‘या’ आमदारांनी गाठले थेट कृषीमंत्र्यांचे घर
- धक्कादायक : पुणे संकटात असताना महापौर बंगल्यावर रंगली सर्वपक्षीय नेत्यांची जंगी पार्टी ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

