🕒 1 min read
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णावर शासकीय यंत्रणेच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही खाजगी कोरोना रूग्णालय नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये खाजगी कोरोना रुग्णालय सुरू होत आहे. परंतु हे रुग्णालय वसाहतींमध्ये असल्या कारणाने आजू बाजूच्या लोकांना कोरोनाचा त्रास होईल, त्यामुळे या परिसरात हे कोव्हीड रुग्णालय नको, असा पवित्र तेथील नागरिकांनी घेतला आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/375083263896374/
महत्वाच्या बातम्या :
- आटीपीसीआर लॅब सुरू न झाल्यास आत्मक्लेश आंदोलन करणार या आमदारताई
- विखेंच्या शिर्डीत महसूलमंत्री थोरातांच्या संपर्क कार्यालयाचे लवकरच उद्घाटन
- शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून ‘या’ आमदारांनी गाठले थेट कृषीमंत्र्यांचे घर
- मागील २५ वर्षे काय केले? मुंबई तुंबली हे शिवसेनेचंच अपयश- राधाकृष्ण विखे
- अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ७७८ नवे बाधित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
