Share

सुरेश रैना-गुरु रंधावा यांची अटकेनंतर सुटका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅगन फ्लाय या जे. डब्लू. हॉटेलजवळील क्लबवर मुंबई पोलिसांनी धाड टाकली. या छाप्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींचे नाव आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.  माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, रॅपर बादशाह, हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान आदी सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे.

त्यांनतर सुरेश रैना आणि गायक गुरु रंधावा तसेच हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान यांना अटक झाली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅग्नोफ्लाय पबमध्ये सुरेश रैनासह उपस्थित असलेल्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या पबवर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तर, याप्रकणी 34 ग्राहकांसह 7 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, रॅपर बादशाह, हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान या सेलिब्रीटींना समज देऊन सोडण्यात आल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!