Share

Supriya Sule | “… एवढ्या मोठ्या नाहीत ताई”, सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर संदीप देशपांडेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती आहे. ते हिंदू संस्कृती, हिंदू धर्म ह्याचे जाज्वल्य अभिमानी होते. त्यांच्या जयंती निमीत्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलं आहे. मात्र त्यांच्या ट्विटला सध्या ट्रोल करण्यात येत आहे. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.

सुप्रिया सुळे यांच्या ट्विटवर संदीप देशपांडे यांचा टोलाः

सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकरांच्या जयंती निमीत्त एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी प्रबोधनकार के.सी. ठाकरे यांना जयंती निमीत्त अभिवादन, असं लिहिलं आहे. यावरुनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंवर टीका करत एक ट्विट केलं आहे.

संदीप देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंच्या ट्विटचा फोटो शेअर केला आहे. तसेच प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एव्हढ्या मोठ्या झाला नाहीत ताई, असा टोला देखील त्यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

पाहा ट्विटः

दरम्यान, आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती. ते हिंदू संस्कृती, हिंदू धर्म ह्याचे जाज्वल्य अभिमानी होते. त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्यांचं एक दुर्मिळ भाषण, इथे मुद्दामून देत आहे. त्यांचे हे विचार जरूर ऐका, असं एक ट्विट राज ठाकरे यांनी शेअर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!