Share

मराठा क्रांती मोर्चाला पाकिस्तानातून पाठिंबा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ‘मराठा ट्राईब’ या फेसबुक पेजवर याबाबतची पोस्ट टाकण्यात आली आहे.मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण द्यावं, अशी मागणी ‘मराठा कौमी इतेहाद’ने केली आहे
काय म्हटलं आहे फेसबुक पोस्ट मध्ये
मराठा कौमी इतेहाद भारतातील मराठा मोर्चाला पूर्ण पाठिंबा देत आहे. मराठा समाजावर अन्याय होत आहे, त्याचा मी निषेध करतो. मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळायलाच हवं. तो त्यांचा राष्ट्रीय हक्क आहे. त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सहभागी आहोत. पाकिस्तानातील मराठ्यांना न्याय मिळतो, मग भारतातील मराठ्यांना का नाही? पाकिस्तानातील मराठा समाज याचा तीव्र निषेध करतो

https://www.facebook.com/WaderaDeenMuhammadMarratha/posts/870329096453382

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!