Share

२१ दिवसांपासून सुरु असणारंं ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या परळीतील गेल्या २१ दिवसांपासून सुरु असणार ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मराठा समजाच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरु करण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, ९ ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज ( ७ ऑगस्ट ) पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली . या बैठकीत येत्या ९ तारखेला होणाऱ्या मोर्चाची दिशा ठरवण्यात आली.

पुणे शहरातील सर्व मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयांवर २ ते ३ तास ठिय्या आंदोलन करणार आहेत, तर तालुका पातळीवर सर्व आंदोलकांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

याप्रसंगी समन्वयक समितीद्वारे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केलं आहे. तर ९ ऑगस्ट ला राज्यात कोणताही बंद करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केलेली नाही. मात्र ,जनभावना लक्षात घेता या दिवशी अघोषित बंद होण्याची शक्यता असल्याच देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात दोन महिलांवर गुन्हा दाखल

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!