Share

पदवीधर मतदारांना 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा 

Published On: 

बीड  :- औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक-2020 चे मतदान दि. 01 डिसेंबर 2020 (मंगळवार) रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वा. पर्यंत व मतमोजणी गुरवार दि.03 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी  महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या वतीने  महाराष्ट्र विधान परिषदेची पदवीधर व शिक्षक मतदार संघातील  द्विवार्षिक निवडणूक असलेल्या राज्यातील  महसूल विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना सदर नैमित्तिक सुट्टीबाबत निर्देश दिले आहेत.

या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची दिनांक 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा द्यावी, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप आयुक्त सामान्य प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!