Share

…तर का बैलाच्या शिंगात कार्ड स्वाईप करायचे- धनंजय मुंडे

Published On: 

महूद: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून दरम्यान, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.

नोटाबंदीचा निर्णय चुकला हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळले तेव्हा यांनी कॅशलेस भारतचा प्रचार केला. एखाद्या शेतकऱ्याला गाय, बैल विकत घ्यायचा असेल तर कॅशलेस व्यवहार कसा करता येईल का ? शेतकऱ्याने काय बैलाच्या शिंगात कार्ड स्वाईप करायचे का ? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे म्हणाले, शेतकरी एवढा हवालदिल झाला आहे की स्वतःच स्वतःच्या पिकांचे नुकसान करत आहे. या सरकारला शेतकऱ्यांची जाणच नाही. कारण या सरकारमध्ये एकही व्यक्ती शेतकऱ्यांविषयी आपुलकी असलेला नाही. तसेच सध्या सत्तेत असलेले उद्धव ठाकरे कित्येक वेळा म्हणाले की आम्ही सत्तेला लाथ मारू, पण अजून मारलेली नाही. मी उद्धव ठाकरे यांना लाथ मारणारे जनावर भेट देणार आहे. जे शिवसेनेला शिकवेल लाथ कशी मारायची.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!