टीम महाराष्ट्र देशा : महिलांनी गरोदर असताना धूम्रपान केले तर त्याचा तिच्या पोटातल्या बाळाच्या आरोग्यावर नेमका कोणता दुष्परिणाम होतो याची माहिती आपण घेऊ या. धूम्रपान करणार्या मातेमुळे बाळाला दम्याचा रोग जडू शकतो असे आढळले.
तसेच निरोगी बाळ हवे असेल तर धूम्रपान आणि मद्यपान बंद करा. तुमच्या पतीला सुद्धा धूम्रपान आणि मद्यपान कमी करण्यास सांगा. कारण मद्यपान आणि धुम्रपानामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते.
निकोटीन महिलांमध्ये मेल हॉर्मोन वाढवण्यासाठी जबाबदार असते. ज्यामुळे ओव्हूलेशन वेळेत होत नाही व मासिकपाळी अनियमित होते.याच प्रमाणे एका अभ्यासानूसार गर्भधारणे दरम्यान तंबाखू सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्या व गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा यामध्ये अडथळा निर्माण होतो.
महत्वाच्या बातम्या
आदित्य ठाकरेंनी उडवली बाळासाहेब थोरातांची खिल्ली
१३ तारखेला लागणार विधानसभेची आचारसंहिता, रावसाहेब दानवेंच भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

