🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड मध्ये सध्या लग्नाचा मोसम चालू असल्याचं दिसत आहे. नुकतीच बॉलीवूड मधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लग्न बंधनात अडकली. नेहा कक्कर नंतर आता सिंघम गर्ल काजल अगरवाल हिने आपल्या लग्नाची घोषणा केली आहे की, ती गौतम किचलूशी गाठ बांधणार आहे.
https://www.instagram.com/p/CG8grmnnUTu/?utm_source=ig_web_copy_link
सिघम गर्ल काजल अग्रवाल हिचे चाहते या वृत्तामुळे उत्सुक आहेत. काजल तिच्या लग्नाचे फोटज सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. नुकतेच तिने तिच्या हळदी समारंभातील एक फोटो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CG6IGPqHkMh/?utm_source=ig_web_copy_link
काजल अगरवाल तिच्या लग्न समारंभाचे फोटज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर करताना दिसत आहे. या फोटोज मध्ये काजल अतिशय सुंदर दिसत आहे. काजलच्या या फोटोजची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सध्या जोरदार होत आहे.
https://www.instagram.com/p/CG303GdnzQ-/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- BREAKING: वादविवादानंतर अखेर बदलण्यात आले ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव
- अभिनेता गोविंदाच्या मुलीचा नवा चित्रपट, एका मोठ्या ब्रेकनंतर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

