Share

१ डिसेंबरपासून बँकांच्या नियमात होणार महत्वाचा बदल, घ्या जाणून

Published On: 

नवी दिल्ली  : बँकांच्या नियमात १ डिसेंबरपासून  बदल करण्यात येणार आहे. यामध्ये बँक व्यवहारावर लागू करण्यात येणारे शुल्क, बँकांच्या बदललेल्या वेळा यांचा समावेश आहे. कोरोना नंतर क्षेत्रामध्ये अनेक नियम बदलले आहेत.

दरम्यान, १ डिसेंबरपासून बँकिंगशी निगडीत बदलणार ‘हा’ नियम, ग्राहकांना होणार फायदा यानंतर अवघ्या काही देशांच्या यादीत सामील होणार भारत. पुढील महिन्यापासून म्हणजेच १ डिसेंबरपासून बँकिंगशी निगडीत एका नियमामध्ये बदल होणार आहे.

या बदलणाऱ्या नियमाचा ग्राहकाना मोठा फायदाही होणार आहे. पुढील महिन्यापासून रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा २४ तास मिळणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसद्वारे ३६५ दिवस कधीही पैसे पाठवता येणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यात RTGS ची सुविधा २४ तास करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला होता. ही सुविधा २४ तास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे २४७३६५ लार्ज व्हॅल्यू रिअल टाईम पेमेंट सिस्टम असलेल्या जगातील अवघ्या काही देशांच्या भारत सामील होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. सध्या RTGS ची सुविधा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सोडून कामकाजाच्या इतर दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!