Share

Siddharth Jadhav : घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थ जाधवने केला पत्नी सोबत फोटो शेअर, पाहा PHOTO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्याने मराठी चित्रपटांबरोबर आता हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगली ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांची जोडी ही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत होते. पण ही अफवा असल्याचे सिद्धार्थने स्पष्ट केले. सिद्धार्थने मुलीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सिद्धार्थने त्याच्या मुलीचे वाढदिवस साजरा केलेले फोटो त्याच्या इंस्टाग्रामवारू शेअर केले. पण या फोटोमध्ये सगळ्यांचे लक्ष सिद्धार्थची पत्नी तृप्तीने वेधले आहे. घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थने हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत सिद्धार्थने कॅप्शन मध्ये लिहिले की, “स्वरा च्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार लव्ह यू ऑल”.

सिद्धार्थ जाधव कामामध्ये खूप व्यस्त असतो. पण तो त्याच्या कुटुंबासाठी कायम वेळ काढत असतो. सिद्धार्थला दोन मुली आहेत. सध्या सिद्धार्थ जाधवची पोस्ट खूप व्हायरल होत आहेत. चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!