Share

एवेंजर्स एंडगेम सर्वात बोरिंग सिनेमा : शोभा डे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा– एवेंजर्स एंडगेम या हॉलिवूड सिनेमाची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.भारतात देखील या सिनेमाने रेकोर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांना देखील तितकाच आवडल्याचं दिसून आलं आहे. मात्र आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लेखिका शोभा डे यांना मात्र हा सिनेमा आवडला नसल्याचं म्हटलं आहे.

लेखिका शोभा डे यांनी एक ट्वीट करून त्यात या सिनेमाची खिल्ली उडवली आहे. ‘एवेंजर्स एंडगेम’ हा सिनेमा शोभा डे यांना अजिबात आवडलेला नाही. त्यांच्या मते हा सिनेमा अतिशय बोरिंग सिनेमांपैकी एक आहे. पण त्यांनी आपलं हे मत सोशल मीडियावर मांडताच त्यांच्यावर अक्षरश: टीकेची झोड उठविण्यात आली.

https://twitter.com/heyshraone/status/1123910348942323712

https://twitter.com/Kshitiz2420/status/1124035707679457283

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!