Share

Sanjay Raut : द्रौपदी मुर्मू यांच्या विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा – संजय राऊत

Published On: 

मुंबई : देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून त्यां रुजू झाल्याची काल घोषणा झाली. तळागळातल्या आदिवासी समाजातील महिला ओडिशा सारखे दुर्गम भागातील महिला समाजकारणात देशाच्या राष्ट्रपती पदासाठी सर्वोच्च पदावर विराजमान होतात.

आम्हाला आनंद होत आहे आणि त्यांच्या विजयामध्ये आमचा खारीचा वाटा आहे याचा मला अभिमान आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!