🕒 1 min read
मुंबई : विधानसभेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तुफान टोलेबाजी केली. महाराष्ट्र राज्याला पहिल्यांदाच दाढीवाला मुख्यमंत्री मिळालाय. एकनाथ शिंदे यांची दाढी काळी आहे तर माझी दाढी पांढरी आहे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.
जीएसटीच्या मुद्द्यावरून भुजबळांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात मुद्दे उपस्थित केले. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही केंद्र सरकारला विनंती करून अत्यंत निकडीच्या वस्तुंवर लावलेला जीएसटी कमी करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- BJP । भाजपच्या या माजी केंद्रीय मंत्र्यांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार
- Monsoon session | “आता फक्त भाषणांवर जीएसटी लावायचा बाकी”; भुजबळांचा टोला
- Eknath Shinde | सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Ashish shelar | “शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या माईकचा आवाज कुठे रेकॉर्ड होतोय का?”; आशिष शेलारांना संशय
- Neelam Gorhe | “छातीवर हात आपटून बोलू नका”; नीलम गोऱ्हे गुलाबराव पाटलांवर भडकल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
