Share

‘गब्बर’ची ‘घरवापसी’,आयपीएलच्याआगामी हंगामात दिल्लीकडून खेळणार धवन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- भारताचा सलामीवीर शिखर धवनची आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात घरवापसी झाली आहे. ‘ट्रेडिंग विंडो’मधून दिल्लीने पुन्हा एकदा धवनला आपल्या संघात सामील केले आहे.

हैदराबादच्या संघाने ‘राइट टू मैच कार्ड’नुसार धवनला आपल्या संघात कायम ठेवले होते. त्यासाठी 5.2 कोटी रुपये मोजल हैदराबादने धवनला आपल्या संघात कायम ठेवले होते. पण दिल्लीच्या संघाने ‘ट्रेडिंग विंडो’मधून आपले तीन खेळाडू हैदराबादला दिले आणि त्याबदल्यात धवनला आपल्या संघात सामील करून घेतले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!