Share

ती’ नटी भाजपचीच कार्यकर्ती; नाव न घेता कंगणावर राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगणावर निशाणा साधला आहे. काल फडणवीसांनी केलेल्या आरोपावर राऊतांनी  आज भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे, संजय राऊत बोलताना म्हणाले, कोण ती’ नटी जी मुबंईला पाकव्याप्त म्हणते ती’ नटी भाजपचीच कार्यकर्ती; नाव न घेता कंगनावर संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे, तर कंगनाला पाठिंबा देणाऱ्या भाजपचाही राऊतांनी चांगलाच समाचार घेतला.

मागील काही दिवसांनपासून कंगणाचे शिवसेने सोबत राजकीय वाद चालू आहेत. कंगनाने गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यातूनच शिवसेना आणि कंगणा मध्ये वाद पेटले होते.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत पाऊल ठेऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते . कंगनाच्या ट्वीटवर भडकलेल्या संजय राऊतांनी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिला हरामखोर मुलगी असे म्हटले होते. यानंतर राऊतांवर टीका झाली तेव्हा ते स्पष्टीकरण देत म्हणाले होते की, हरामखोर म्हणजे नॉटी म्हणालो होतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!