Share

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत सध्या अंतर्गत मदभेत निर्माण झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे.

यानंतर महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शिल्पकार असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले आहे. शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, या गोष्टींवर चर्चेमधून तोडगा निघू शकतो. तसेच हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधण्यात असल्यास चर्चा करु, असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!