🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षाची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याला (दसरा मेळावा) सुरुवात झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात सर्वात आदी आपल्या डायलाॅगबाजी साठी प्रसिद्ध असलेल्या शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
डायलाॅगबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहाजीबापू पाटलांनी (Shahajibapu Patil) प्रथम भाषण दिलं आहे. यावेळी त्या उद्धव ठाकरेला कोणीतरी फोन करा आणि सांगा इथे येऊन गर्दी बघायला, असं शहाजीबापू पाटलांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्याला आलेल्या लोकांना काही प्रश्व विचारण्यात आले होते. यावेळी लोकांना आपण कुठे चाललो आहोत हेच नाहिती नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दस रा मेळाव्याला अनेक टीका टिप्पाण्या होण्याची शक्यता दिसून येत आहे.
एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्या आधी एक ट्विट केलं आहे. मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे, प्रसिद्ध लेखक हरिवंशराय बच्चन यांची ही म्हण शेअर केली आहे.
शिवसेनाच्या दसरा मेळाव्याने राज्यातील राजकरणात चांगलीच आफडा-तफड माजवली होती. सर्व पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही तर हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. मात्र, याचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला. त्यामुळे एकनाथ शिंदे गट मोठी गर्दी जमवण्यासाठी खाटापीट सुरु होती.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला जाणाऱ्या लोकांना माहीतीच नाही ते कुठे चालले
- CM Eknath Shinde | दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचं ट्विट, म्हणाले…
- Asaduddin Owaisi | “मोहन भागवत यांच्यासाठी आजचा दिवस…”; भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसींचा पलटवार
- Dasara Melava | “…अशा बाजारु लोकांना” ; विनायक राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
- shambhuraj desai । बीकेसीवरच सर्वात जास्त गर्दी पाहायला मिळेल; शंभूराज देसाईंचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
