Share

Sanjay Raut: …मग बघू कोणाकडे किती लोक आहेत – संजय राऊत

Published On: 

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. समज आणि गैरसमज दुर हेतील, ते सध्या आमच्यापासून दूर आहेत जवळ आल्यावर आम्ही चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यपाल साहेबांना कोरोना झालाय त्यामुळे त्यांना बरे होऊ द्या मग बघु कोणाकडे किती लोक आहेत असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!