Share

राम मंदिर विवाद : मोदीजीचं आमच्यासाठी सुप्रीम कोर्ट आहेत : राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आयोध्येमध्ये कोणत्याही परिस्थितीत राम मंदिर उभारणारच असे म्हटले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे आमच्यासाठी मोदीजीच सुप्रीम कोर्ट आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राम मंदिर उभारण्याचा शुभ मुहूर्त जवळ आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आयोध्या येथे राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. देशातील जनतेने मोदींना बहुमतात निवडले आहे. त्यामुळे तेच आमचे सुप्रीम कोर्ट आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!