🕒 1 min read
Sanjay Raut | नाशिक : संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जहरी टीका करत असतांना पक्षाच्या पदाधिकारांच्या बैठका घेतल्या आहेत. यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना शिंदे गटावर जोरदार घणाघात केला आहे.
“दिवार सिनेमात जसे अमिताभच्या हातावर गोंदलेलं होतं मेरा बाप चोर आहे. तशीच अवस्था त्यांची झाली आहे. त्यांच्या कपाळावर गद्दार लिहिलं गेलं आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आता हे ऐकावच लागणार आहे”, अशी जोरदार टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला हवी. चूल्लुभर पाणीमध्ये डूबायला हवे. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहान आहे. कर्नाटक मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतो आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलत असतांना संजय राऊत यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना टोला लगावला आहे. राऊत म्हणाले पक्षाचे विषय होतात. म्हणून खात्रीने सांगतो. जे खासदार सोडून गेले त्यांनी स्वतची राजकीय कबर खोदली. गेले ते आता. ते प्यारे झाले. अशी टीका गोडसे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय”; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची सडकून टीका
- Sanjay Raut | “जे सोडून गेले आहे त्यांनी त्यांची राजकीय कबर खोदली आहे”, संजय राऊतांचा टोला
- Sushma Andhare | “अंधारे बाई तर कहरच करतात, निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या…”; शिंदे गटाचा जोरदार हल्लाबोल
- NCP on Tanaji Sawant | आरोग्य मंत्र्यांना त्यांचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसे सांभाळणार ; राष्ट्रवादीचा सवाल
- Sambhajiraje Bhosale | उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता संभाजीराजे भोसले राज्यपालांवर संतापले, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
