Share

तैमूरसह सैफ-करिनाने मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकची लुटली मजा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सैफ अली खान आणि करिना कपूरचा चिमुकला तैमूर हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. तैमूर या नावामुळे अनेक लोक या चिमुकल्याचा रागही करतात. क्वचितच एखाद्या स्टारकिडला इतकी लोकप्रियता आणि द्वेष एकत्र अनुभवायला मिळाली असेल.

आमचं ठरलंय… दोन तृतीयांश बहुमत मिळवून नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार

पतौडी घराण्याचे छोटे नवाब तैमुर आली खान हा स्टार कीड त्याच्या फोटोमुळे,व्हिडिओमुळे आणि त्याचा बालकलांमुळे सतत चर्चेत असतो. तैमुर हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायमच चर्चेत असतो. त्याचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. आता पुन्हा एकदा तैमुर चर्चेत आला आहे.

Mission begin again मुळे आता मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना दिसत आहेत. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद राहिल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्हवर लोकांची बरीच गर्दी पाहायला मिळते आहे. याच गर्दीत फिल्म इंडस्ट्रीतील सैफ-करीना हे स्टार जोडपं आपला मुलगा तैमूरसोबत फिरताना दिसलं. या संदर्भातील व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हे तिघेही मरीन ड्राईव्हवर सकाळच्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. एका महिला चाहत्याने त्यांच्या न कळत व्हिडिओ घेतला आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये सैफ अली खान आपला मुलगा तैमूरला खांद्यावर बसवून फिरवत असल्याचे दिसत आहे.

राहुल गांधीनी शेरो-शायरीच्या माध्यमातून अमित शाह यांना काढला चिमटा

करिना कपूर आणि सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. करिना कपूर , सैफ अली खान आणि सोबत त्यांचा लाडका तैमूर मरीन ड्राईव्हच्या बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडीओत करिना आणि तैमूरच्या तोंडावर मास्क आहे. पण सैफ अली खानच्या तोंडावर मास्क नाही. याचमुळे सध्या तो ट्रोल होतोय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!