Share

निती आयोगाने मोदी सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा फाडला आहे; कॉंग्रेसची टीका

Published On: 

मुंबई: काँग्रेस नेते सचिन सावंत (sachin sawant)यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून मोदी सरकारच्या विविध योजना तसेच महागाई,गरिबी,बेरोजगारी , स्वच्छता यावरून  टीका केली आहे.

नीती आयोगाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, देशातील ५८.५% जनता स्वयंपाक गॅसपासून वंचित आहे. तसेच ५२% शौचालय स्वच्छतेपासून वंचित. तर १४.६% जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. तर अजूनही ४५.६% जनता घरांपासून वंचित आहे. एकीकडे भाजप सरकारकडून वेगवेगळ्या योजनांबद्दल बोलले जाते तर दुसरीकडे देशात तब्बल ४५.६% नागरिक घरांपासून वंचित आहे.

दरम्यान यावरूनच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नीती आयोगाचा हा अहवाल म्हणजे मोदी सरकारच्या प्रपोगांडाचा व बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा फाडला असल्याची टीका त्यांनी ट्वीट करत केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!