Share

“खरंच मुलं मोठी होतायेत…” ; रोहित पवारांनी केलं लेकीचं कौतुक

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार हे नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असतात. आपले राजकीय कार्यक्रम, लोकांच्या घेतलेल्या भेटीगाठी, दिवसभरातील घडामोडी याची सविस्तर माहिती रोहित पवार सोशल मिडीयावर देत असतात. तसेच आपल्या आयुष्यातील, कुटुंबातील खासगी आणि वैयक्तिक माहितीही ते सोशल मिडीयावर देत असतात. आता रोहित पवार यांनी त्यांच्या मुलीचा एक किस्सा सांगत, फोटोही शेअर केला आहे.

रोहित पवार यांची मुलगी आनंदिता ही आपल्या आज्जीसोबत पुण्यात सर्कस पाहायला गेली होती. तेव्हा आनंदिता हीला तिथे काही गरीब मुली दिसले. तिकिटासाठी पैसे नसल्याने या मुली बाहेर ताटकळत उभ्या राहिल्या होत्या. तेव्हा आनंदिता हिने आपल्या आजीचा हात घट्ट धरत, या मुलींनाही सोबत घ्यायला लावले. हा किस्सा रोहित पवार यांनी शेअर करताना, खरंच मुली मुलं मोठी होत आहेत असं म्हंटलं आहे.

https://www.facebook.com/RRPspeaks/posts/pfbid0rCwMcCXKyiXY7Rbsqzn8pNS6Ggj9EF3bsfdFSdeZiceSB8K1JYdEUj5yS2JUn6xnl

आता पर्यंत रोहित पवार यांच्या या फेसबूक पोस्टला जवळपास सहा हजार लोकांनी लाईक केले आहे. पोस्टवर ३२३ कमेंट्स आल्या आहेत. तर बत्तीस फेसबूक खातेधारकांनी रोहित पवारांची ही पोस्ट शेअर केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!