Share

रोहित-जुईलीचं ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- ब-याचदा सिनेमा रिलीज होण्याच्यावेळी त्या सिनेमाचे अभिनेता-अभिनेत्री आपल्या चाहत्यांना काहीतरी चॅलेंज देऊन सिनेमाविषयी उत्सुकता वाढवताना आपण पाहतो. पण संगीतक्षेत्रातली मंडळी फारच क्वचित असे काही नाविन्यपूर्ण चॅलेंजेंस घेऊन येतात.

मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ह्यांनी एक नवीन चॅलेंज सध्या सोशल मीडियावरून सध्या आपल्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींना दिलेले आहे. ‘’सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’ असं ह्या चॅलेंजचे नाव आहे.

रोहित-जुईलीने नुकताच एक व्हिडीयो आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे. तशी सरगम गाऊन दाखवण्याचे चॅलेंज त्यांनी दिलेले आहे. अभिनेता सुयश टिळकसह फिल्मइंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनी हे चॅलेंज स्विकारून सरगम गातानाचे आपले व्हिडीयोजही अपलोड केले आहेत.

ह्या चॅलेंजविषयी रोहित राऊत सांगतो, “माझ्या सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनी आजपर्यंत मला सोशलमीडियावरून वेगवेगळी चॅलेंजेस दिली आहेत. ही चॅलेंजेस स्विकारणं खूप मजेशीर असतं. आणि मला आवडतं. ब-याच दिवसापासून मलाही माझ्या चाहत्यांना आणि नॉन-सिंगर मित्र-मौत्रिणींना असं काही मनोरंजक चॅलेंज द्यावं, असं वाटतं होतं. मग जुईलीने मला ही कल्पना सुचवली. आणि मी आणि जुईलीने हे सरगम टंग-ट्विस्टर चॅलेंज आमच्या मित्र-मैत्रिणींना आणि सोशल मीडिया फॉलोवर्सना दिलं. सध्या ह्या चॅलेंजला अप्रतिम प्रतिसाद मिळतोय.”

#MeToo: ‘सेक्रेड गेम्स’च्या लेखकावर शोषण केल्याचा आरोप

पावसाळ्यात मुलींनी ‘हे’ परिधान करा ! म्हणजे राहता येईल ‘ट्रेंडी’

‘लव सोनिया’तल्या लक्षवेधक परफॉर्मन्समूळे सईची होतेय बॉलीवूडमध्ये प्रशंसा!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!