Share

रियाची रवानगी भायखळा जेलमध्ये होणार

Published On: 

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्याप्रकणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर रियाला १४दिवसांची कोठडी सुनावली आहे . त्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात होणार आहे .

रियाचा मुक्काम मंगळवारच्या रात्री एनसीबी कार्यालयात झाला. एनसीबी कार्यालयाचे गेट रात्रभर बंद ठेवण्यात आले होते, तर बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तुरुंगाच्या नियम पुस्तकानुसार संध्याकाळी तुरुंगातील कैद्यांची मोजणी झाल्यानंतर नवीन कैदी घेतले जात नाहीत. त्यामुळे रियाला संपूर्ण रात्र एनसीबी कार्यालयात ठेवण्यात आले. आज सकाळी तिला भायखळाला तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे.

दरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने कलम 27 (A) अंतर्गत अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा हा गुन्हा आहे. त्यानुसार 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणात कोर्ट सामान्यपणे जामीन देत नाही.त्यामुळे रियाला जमीन घेता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!