Share

‘ना डरूंगी, ना झुकूँगी’ – कंगना रणौत

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतवरून राज्याचे राजकारण चांगेलच ढवळून निघाले आहे. कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यामुळे तिच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कंगना आज मुंबईत दाखल होणार आहे. त्याआधी तिने ट्विट केले आहे.

“मी चित्रपटाद्वारे राणी लक्ष्मीबाईंचे धैर्य, पराक्रम आणि त्याग जगला आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे मला स्वतःच्या महाराष्ट्रात येण्यापासून रोखले जात आहे , मी चुकीच्या विरोधात आवाज उठवतच राहीनहे. जय महाराष्ट्र, जय शिवाजी”, असे ट्विट कंगनाने केले आहे .

दरम्यान कंगनाला मुंबई येण्यासाठी केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ती मुंबईत येण्याआधीच तिच्या ऑफिसला महापालिकेने नोटीस पाठवली होती . कंगनाला होम क्वारंटाईन करणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले .

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगणामध्ये वाक्युद्ध सुरु झाले. त्यानंतर कंगना विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनातही कंगनावरून गदारोळ पाहायला मिळाला तिच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत दाखल होण्यापूर्वी  तिची कोरोना चाचणी करण्यात आली. रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर ती  हिमाचल प्रदेशहून मुंबईकडे रवाना झाली आहे. मुं

 

महत्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये भूंकपाचे धक्के

‘रिया त्या कोठडी बाहेर किती मोठी ‘रांग’ लावते हे पहायचं’ ; भाजप आमदार

जलयुक्त शिवार अपयशी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!