Share

नाशिकमध्ये भूंकपाचे धक्के

Published On: 

नाशिक : नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास भूंकपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. ३.२ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्यामाहितीनुसार, पहाटेच्या सुमारास शिकच्या 93 किमी पश्चिमेस 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

दरम्यान मंगळवारी लडाख आणि कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहित समोर आली आहे. राज्यता कोरोनाचा विळखा वाढत असतानाच भूकंपाचे धक्के बसू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या

‘रिया त्या कोठडी बाहेर किती मोठी ‘रांग’ लावते हे पहायचं’ ; भाजप आमदार

जलयुक्त शिवार अपयशी

भरमसाठ उणीवांनंतर पुण्याचे महापौर थेट ‘जम्बो रुग्णालयात’!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!