Share

Vinayak Raut on Ramdas Kadam | रामदास कदम बकवास माणूस आहे – विनायक राऊत

Published On: 

मुंबई : रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे हॉस्पिटल मध्ये असताना कदम कुटुंबाला संपविण्यासाठी मीटिंग घेतल्या या आरोपाला खासदार विनायक राऊत यांनी उत्तर देताना नारायण राणे यांनी बंड केले त्याचे नेतृत्व रामदास कदम करत होते.

त्यावेळी रामदास कदम यांनीच नारायण राणे यांच्या बंगल्यावर बसून शिवसेनेचे अनेक आमदार फोडण्याचे काम केले असा गौप्यस्फोट केला. ते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उरण मध्ये बोलत होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!