Share

“भाजपने जम्मू-काश्मीरात कायदे बदलले पण बदल्यात काय मिळाल?”, रजनी पाटलांचा सवाल

Published On: 

नवी-दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचे वातावरण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या विविध मुद्द्यांवरून राजकीय नेत्यांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपाचे सामने बघायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या रजनी पाटील(Rajani Patil) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात रजनी पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’सध्याच्या केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक कायदे चांगलय उद्याच्या आशेने बदलले आहेत. परंतु चांगल्या उद्याच्या नावावर काय मिळाले?,असुरक्षिततेचे वातावरण, वाढता दहशतवाद, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, घसरण वाढ’, असे पाटील म्हणाल्या आहे.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’भाजपच्या राजवटीत उत्तम उद्याच्या नावाखाली नुसती भाषणबाजी पाहायला मिळाली बाकी काही नाही’, असे म्हणत रजनी पाटील यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!