Share

अंतरिम स्थगितीची गरज नव्हती; मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढणार – उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब आदी उपस्थित होते.

यावर आज याबाबत मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह येऊन माहिती दिली. तेव्हा ते म्हणाले कि, “मराठा आरक्षणाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई करायची आहेच, ती करण्यात कुठे तसूभरसुद्धा हे सरकार मागे राहणार नाही हे वचन मी परवाच दिलं आहे, आज सुद्धा देत आहे. सरकार आपल्यासोबत आहे.”

पहा काय म्हणाले मुख्यमंत्री :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/990360898139809

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!