Share

‘गर्व से कहो हम हिंदू है’ शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी

Published On: 

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ असे लिहिलेले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोही पहायला मिळत आहे.

सेनाभवनाबाहेर हे पोस्टर लावून एकप्रकारे मनसे हिंदूत्वाचा नारा देत आहेत. या पोस्टर्समधून मनसेने शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनसेने हे पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

महाविकास आघाडीसोबत युती केल्यापासून शिवसेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतल्याची टीका होत आहे. आता त्यातच मनसेकडून करण्यात आलेल्या या पोस्टर्सबाजीतून एकप्रकारे मनसेने शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. दरम्यान आज सेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!