🕒 2 min read
टीम महाराष्ट्र देशा- गुरुग्राममध्ये करणीच्या गुंडांनी अक्षरशः कहर केला. शाळेतून घरी परतणाऱ्या चिमुरड्यांच्या स्कूलबसवर तुफान दगडफेक केली. गुरुग्राममधील जीडी गोयंका वर्ल्ड शाळेतील मुलं बुधवारी संध्याकाळी घरी येत होती. त्यावेळी अचानक करणी सेनेच्या 60 गुंडांनी स्कूलबसचालकाला बस थांबवायला सांगितलं. ड्रायव्हरने दुर्लक्ष करत गाडी सुरुच ठेवल्याने गुंडांनी दगडफेक सुरु केली. बसच्या काचा फुटल्या, मात्र शिक्षकांनी बस पुढेच जाऊ देण्याचं ड्रायव्हरला बजावलं.
ही बस शाळेच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर लगेचच एका जमावाने बसवर हल्ला चढवला. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. यामुळे बसमधील मुले प्रचंड घाबरली होती. मात्र, बसमधील शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व मुलांना सीटच्या खाली लपायला सांगितले. या बसमधील एक विद्यार्थी तर अवघा चार वर्षांचा होता. साहजिकच या हल्ल्यामुळे अनेक मुले घाबरली होती. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यास अनेक मुले हा प्रकार सुरू असताना रडत असल्याचे दिसत आहे. या संतापजनक प्रकारानंतर सर्वच स्तरातून आता निषेध व्यक्त होऊ लागला आहे.
https://twitter.com/Maha_Desha/status/956475551350337536
Protests are a democratic right but violence in any form is unacceptable. I condemn the attack on a school bus with children inside at Gurgaon.#Padmavat pic.twitter.com/GG5ZA4HWZz
— Supriya Sule (@supriya_sule) January 25, 2018
Karni Sena 'bahadurs' attack and terrorise innocent kids. If they are not arrested and severely punished, citizens will hold State Governments directly responsible for the lapse and ask for the Chief Ministers to be sacked.
— Shobhaa De (@DeShobhaa) January 25, 2018
Any state govt that doesn't immediately put behind bars the Karni goons who attacked a school bus of kids is absolutely complicit in the hooliganism and unworthy of being in administration #Padmaavat
— barkha dutt (@BDUTT) January 24, 2018
Nothing is more inhuman than stoning a school bus with children hiding behind the seats. I strongly condemn the despicable act of #KarniSena in the name of protest against #Padmaavat movie in #Gurugram ,
— Rajat Sharma (@RajatSharmaLive) January 24, 2018
The way the school bus was attacked, another bus torched can't be forgiven. Khattar govt failed to maintain law & order on all fronts. It's govts' duty to uphold SC's order. If they're failing, they have no right to be in power: Randeep Surjewala, Congress #Padmaavat pic.twitter.com/ijzBqkPSh1
— ANI (@ANI) January 24, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

