Share

पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला…पीव्ही सिंधूसोबत आईस्क्रीम खाण्याचं वचन अखेर पूर्ण

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केल्यानंतर सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भारताच्या ऑलिम्पिक दलाची भेट घेतली. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शटलर पीव्ही सिंधूशी सोबत आईस्क्रीमही खाल्ली. टोकियो ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी मोदींनी सिंधूला आईस्क्रीम खाण्याचे वचन दिले होते.

तोक्यो ओलिंपिक में जाने से पहले पीएम ने सिंधु से कही थी ये बात

पंतप्रधान मोदींनी गोल्ड बॉय नीरज चोप्राशीही संवाद साधला. नीरजने टोकियो ऑलिम्पिक गेम्सच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत भारताने प्रथमच पदक जिंकले.

पीएम के सामने कुछ यूं नजर आए गोल्डन बॉय नीरज चोपड़ा

पंतप्रधानांनी 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीत पदक मिळवून देणाऱ्या पुरुष हॉकी संघाशीही संवाद साधला. संघातील सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले हॉकी स्टिक्स पंतप्रधानांना सादर केले.

मनप्रीत एंड कंपनी ने ऑटोग्राफ वाली हॉकी स्टिक PM को दी

भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णसह सात पदके जिंकली, जी भारताची आतार्यंतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले जे भारताच्या  अ‍ॅथलेटिक्समधील पहिले पदक आहे.

भारतीय एथलीटों ने तोक्यो में 7 मेडल जीते

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!