Share

‘KGF3’ चित्रपटाबाबत निर्मात्यांची मोठी घोषणा!

Published On: 

मुंबई :  केजीएफच्या दोन्ही चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी ‘केजीएफ २’ ने बॉक्सऑफिसवर करोडो रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत तब्बल १ हजार १७० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. आता KGF3 बाबत चर्चा होत आहे.

बॉक्सऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणारा हा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. ‘केजीएफ २’  चित्रपटाला मिळालेला लोकांचा प्रतिसाद बघून केजीएफचे दिग्दर्शक या चित्रपटाचा तीसरा भाग घेऊन येत असल्याची घोषणा त्यांनी सोशल मिडीयावर केली होती.

या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते कार्तिक गोंडा आहेत. गोंडा यांनी सांगितलं आहे की सध्यातरी ‘केजीएफ ३’ चं शुटींग सुरु करण्याचं कोणतेही नियोजन नाही. चित्रपटाचे निर्माते विजय यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टची शुटींग सुरु होणार आहे. पण हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

कार्तिक गोंडा यांनी या चित्रपटाबाबत ट्विटर वरून माहिती दिली. कार्तिक गोंडा यांच्या मते, ‘केजीएफ ३’ हा चित्रपट २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!