Share

‘या’ पोस्टमुळे प्रियांका चोप्रा झाली भावूक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट टाकली आहे. वडील अशोक चोप्रा यांच्यासोबत लहानपणीच्या आठवणींचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमुळे प्रियांका चोप्रा भावूक झाली आहे.

या पोस्ट मधील फोटोमध्ये प्रियांका झाडावर बसलेली दिसत आहे, तर वडील अशोक चोप्रा झाडाची फांदी पकडताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत प्रियांका म्हणाली की, “6 years. Seems Like just yesterday we lost you..I miss you Dad. Inexplicably.”

प्रियंका चोप्रा आपल्या वडिलांच्या अशोक चोप्राच्या अगदी जवळ होती. २०१३ मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले, त्यांच्या निधनामुळे प्रियांकाला खूप मोठा धक्का बसला होता. प्रियांका त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करून वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!